Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Ration kit distribution to the needy

मातृछाया बालक आश्रम गायकवाडनगर दिघी  July 11,2023

   1 Ration kit distribution to the needy-लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपोलिस च्या सौजन्याने कु. सवनीत खेताराम वैष्णोई ह्या मुलाचा हॅप्पी बर्थडे आज दिनांक ११ जुलै मातृछाया बालक आश्रम गायकवाडनगर दिघी येथील ३० अनाथ मुलांन बरोबर साजरा केला त्याकरिता एक महिन्याचे रेशनिंग व रोख रक्कम देणगी स्वरुपात दिली त्यानिमित्ताने क्लबचे प्रेसिडेंट ला.शंकर गावडे सेक्रेटरी ला परमार खजिनदार ला राम माने ला Nagendraji ला श्रीकांत कोटगी ला भरत इंगवले व Khetaram जी परिवार उपस्थित होते