Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Ration kit distribution to the needy

स्व. अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रम खर्जुळ मळा, टाकळी रोड,जेलरोड , Nashik  August 20,2023

   आज दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता स्व. अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रम खर्जुळ मळा, टाकळी रोड,जेलरोड येथे लायन्स क्लब नाशिक रॉयल्स च्या माध्यमातून तसेच सौ उषा व कांतीलाल वाणी या दानशूर व्यक्तींच्या विद्यमाने रोजच्या जेवणासाठी लागणारे किराणा साहित्य वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले.