Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Any other impactfull activity for Relieving the hunger

Nashik  August 16,2023

   4 Any other impactfull activity for Relieving the hunger-अधिक मासाचे निमित्त साधून या महिन्यात गरीब अनाथ वयोवृद्ध पेशंट यांना आपण वान लावावे हा विचार लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल से सभासद लायन संदीप मोरे यांच्या मनात आला व त्यांनी त्याप्रमाणे लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मिळून मदर तेरेसा येथील 122 गरजू वयोवृद्ध रुग्णांना रोज वापरले जाणारे भांडी ,टॉवेल, मेडिसिन व फळे असे वाण लावण्यात आले.